काही वर्षांपूर्वी 'आई' विषयी दोन इंग्रजी ओळी वाचनात आल्या. त्यात एका मुलानी लिहिले होते ते देवनागरी लिपीत इथे देत आहे :
इफ इट वेरण्ट फॉर मी शी वुडण्ट हॅव एनीथिंग
इफ इट वेरण्ट फॉर हर आय वुडण्ट बी एनीथिंग
इंगजी अक्षरांच्या वापरावर निर्बंध असल्यामुळे इंग्रजी ओळी देवनागरीत लिहिल्या आहेत.