ब्लॅकमेल हाच मराठीत रूढ करण्यास हरकत नसावी

किंबबुना ब्लॅकमेल हाच शब्द मराठीत यापूर्वी रूढ झालेला आहे. कृष्णखंडणी हा शब्द पहिल्यांदाच वाचला/ऐकला. मात्र ब्लॅकमेल हा शब्द मराठी संवादांमध्ये, बातम्यांमध्ये अनेकदा वाचला व ऐकला आहे.