विज्ञानाला राष्ट्रीयत्त्व नसतें. तें जर्मनहि नसतें वा ब्रिटिशहि नसतें. तें अखिल मानवजातीचें आहे.
अगदी बरोबर ! आइन्स्टाइनच्या सिद्धांताच्या  सिद्धतेतील एडिंग्टनचा सहभाग माहीत नव्हता.
अतिशय सुलभ रीतीने लेख लिहिला आहे आणि शास्त्रीय विषयावर असून लालित्यपूर्ण झाला आहे.