//श्रीराम समर्थ//
नमस्कार,
समर्थ रामदास स्वामी या विषयाला वाहिलेल्या दुवा क्र. १ ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.
या इंग्रजी नवीन वर्षाच्या आरंभापसून दर सप्ताहास एक या दराने मनाचे श्लोक लिहले जातील.
त्या श्लोकावार त्या सप्ताहात चर्चा व्हावी, निरूपण व्हावे असे अपेक्षित आहे.
या ब्लॉग वर काही मान्यवर व्यासंगीचे निरूपण आपल्याला वाचायला मिळेल, त्याचे संकलन होईल आणि समर्थ भक्ताना एक मोठी शिदोरी मिळेल. या निमित्ताने अभ्यासर्थिनी त्या श्लोकावार काही शंका विचारल्यास त्याचाही उहापोह होईल.
या मालिकेतील पहिला श्लोक ०१ जाने ला अपेक्षित आहे.

दिसामाजी काहीं तरी तें लिहावे! प्रसंगी अखंडित वाचित जावे!!

जय जय रघुवीर समर्थ!!
दुवा क्र. २

info@samarthramdas400.in

--