तुम्ही लिहिलेले मस्त आहे आणि बरीच माहिती मला नवीन आहे.

पण हे सगळे पहिल्या महायुद्धाच्या वेळी झाले का दुसऱ्या? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आइनस्टाइन अमेरिकेत होता ना?