अवतार बघितला नाही अजून.
२०१२ बघितला होता. हसून हसून पुरेवाट झाली. मला वाटते तो थोडा विनोदी चित्रपट काढायचा प्रयत्न होता की काय कोण जाणे. सिस्टीन चॅपेल मधल्या ऍडम आणि देवाच्या मधून भेग पडत जाते या प्रसंगी मला मोठे हसू आले होते. फजिती म्हणजे, आख्ख्या थेट्रात कोणीच लोक हसत नव्हते. केवळ मी आणि माझी मैत्रिण (इंग्रज, कॅथलिक!) खुसखुसत होतो.