जाग्या झाल्या आणि मुंबईच्या पदपथावरचा जमूरा डोळ्यासमोर उभा राहिला. मला इतके भाऊ आहेत. तितक्या बहिणी आहेत, इतके मित्र आहेत वगैरे तो सांगे व मदतनीस त्याच्या दुप्पट भाऊ, बहिणी वगैरे मला आहेत असें उत्तर देई. मला एक बाप आहे म्हटल्यावर मात्र मलाही एकच आहे असें उत्तर देई व धमाल उडे. असो.

सारेगमचें निरीक्षण बरोबरच आहे.

दिवासंकेत दाखवणारे तंत्रज्ञही झोपेत असल्याने  भलत्याच ठिकाणी दिवे लावतात (की पाजळतात ?) आणि नको तेथे टाळ्या आणि हशा पडतात

झकास.
रशियन भाषणाची तर कमालच.

मस्त चुरचुरीत, खमंग लेख

सुधीर कांदळकर