दळवींचें वाचलें आहे. मीं स्वतः खात नाहीं पण घरीं ताजे मासे आणून देतों. त्यामुळें हें पुत्स्क आणि पिंगे पण वाचावे लागतील. धन्यवाद.
रागावणार नसलांत तर एक नम्र सूचनाः पुस्तकपरिचय देतांना प्रकाशकाचें नांव, प्रकाशन दिनांक वा साल, पृष्ठसंख्या आणि किंमत दिली तर ग्रंथप्रेमींना तें पुस्तक विकत घेणें सोपें जातें.
सुधीर कांदळकर