चांदणशेला शब्द प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या गोकुळवाटा  यामध्ये वाचला -ऐकला होता तेव्हापासून यावर असंच काही-बाही सुचलं होतं पण पूर्ण झालं नव्हतं आणि पूर्ण झालं

पुन्हा एकदा अभिप्रायाबद्दल मनः पूर्वक धन्यवाद