Drushtikon येथे हे वाचायला मिळाले:
आता आपण २००९ ला मागे टाकून २०१० मध्ये प्रवेश करतो आहोत . . . त्यामुळे प्रथम सगळ्यांना माझ्याकडून नवीन कोऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देतो . . २००९ च्या काही चांगल्या आठवणी बरोबर घेऊन आपण २०१० मध्ये प्रवेश करतोय . . ३१ ला रात्री celebration करा पण जास्त जागू नका, त्यावेळी जागण्याऐवजी दुसर्यादिवशी लवकर उठून पहाटेचा प्रसन्न आणि ताजा सुर्योदय ...