अब्द येथे हे वाचायला मिळाले:

फोटोग्राफीविषयी 'अब्द'वर फार काही प्रसिद्ध करता आलं नाही बरेच दिवसांत. पण नुकतंच फोटोग्राफीविषयी वेगळं काम करणारं एक संकेतस्थळ सापडलं, morgueFile  नावाचं.
मायकल कॉनर्स नावाच्या अमेरिकेतल्या माणसाला ही कल्पना सुचली आणि तो व त्याचा भाऊ केविन यांनी एकत्र येऊन हे काम सुरू ...
पुढे वाचा. : फोटोंची फाईल आणि मिल्टन आजोबांचा वाढदिवस