अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


इ.स.1896 मधे ब्रिटिश सेनेमधला एक तरुण लेफ्टनंट, त्याच्या नवीन पोस्टिंगवर, हिंदुस्थानातील एका ब्रिटिश सैन्याच्या छावणीत येऊन दाखल झाला होता.ही छावणी होती दक्षिण हिंदुस्थानातील एका गावात, बेंगळुरूमध्ये. खरे तर या घटनेची नोंद इतिहासाने घ्यावी असे यात काहीच नव्हते. असे हजारो ब्रिटिश अधिकारी हिंदुस्थानातल्या आपल्या पोस्टिंगच्या गावी येत असत व तिथून दुसरीकडे जात असत. परंतु हा ब्रिटिश सेनाधिकारी जेंव्हा पुढे ब्रिटनचा पंतप्रधान बनला व त्याने दुसर्‍या महायुद्धात आपल्या देशाला विजयश्री प्राप्त करून दिली तेंव्हा ही घटना साहजिकच इतिहासाचा एक भाग ...
पुढे वाचा. : लेफ्टनंट विन्स्टन चर्चिलचे कर्ज