Batmidar येथे हे वाचायला मिळाले:
"सर, जय म्हाराष्ट्र."
'जय म्हाराष्ट्र' हा महाराष्ट्रातील नमस्काराचा सध्या लयास जाण्याच्या मार्गावर असलेला एक प्रकार आहे. तो आम्ही केला. आमचा आवाज कानी पडताच सरांनी वर पाहिले व त्यांच्या चेह-यावर एकदम स्मिताचे ताटवेच फुलले.
"अरे या या या... अलभ्य लाभ, अलभ्य लाभ... आज आमची कशी आठवण झाली?... या या बसा..."
सरांच्या या स्वागताने आम्ही आश्चर्यचकितच झालो.
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, तुम्हांस सांगतो -
एकवेळ महामहिम डॉ. अरुण टिकेकर यांच्या हातात सिगारेटच्या नळकांडीऐवजी बांबूची बासरी दिसली असती, नाशिकचे पत्रपंडित ...
पुढे वाचा. : सर आणि त्यांची शिवभाषा!