काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
संध्याकाळचे साडे सात वाजले होते. हिवाळ्याचे दिवस.. थोडं अंधारल्या सारखं झालं होतं बाहेर. राहुल वय वर्ष १५ समोरच्या सोफ्यावर बसुन हातात केमेस्ट्रीचं पुस्तक घेउन आणि त्या मधे फॅंटमचं कॉमिक्स लपवुन वाचत बसला होता. आई ओरडली की अभ्यास करतोय म्हणुन सांगायला. हे कॉमिक्स वाचणं म्हणजे एकदम पास टाइम.. आणि आजकाल तर जेम्स हॅडली ची पुस्तकं वाचायची पण गोडी लागली होती.
आतल्या खोलित राहुलची लहान बहीण रश्मी वय वर्ष १२ असेल, बसली होती आपल्या जिवश्च कंठश्च मैत्रीण रिया बरोबर खेळत. रिया आणि रश्मी लहानपणापासुनच्या मैत्रीणी. दोघी पण अगदी फ्रॉकला ...
पुढे वाचा. : छोटीसी कहानी.. भाग १