येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी नेहमी सारखा हिंडून परतत होतो. आमच्या इथे थोड्या अंतरावर नवी खाद्य संस्कृती उभी राहू लागली आहे. अनेक टपऱ्या कोणा- कोणाच्या (माहित नाही) तरी आशिर्वादाने उभ्या रहात आहेत. तेथे सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांची सध्या रेल्चेल असते. तेथे नवीनच एक टपरी उभी राहीली आहे. त्याचेकडे दावणगिरि लोणी स्पंज डोसे मिळू लागले ...
पुढे वाचा. : प्रामाणिकता अजून टिकून आहे