बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
नूतन वर्षाचे आनंदाने स्वागत करण्याच्या जल्लोषाच्या, नाचगाण्यांच्या, आतषबाजीचा केवढा मोठा मायाबाजार हल्लीच्या काळात बघायला मिळतो. पण या उत्सवातून संस्कृती कुठेतरी हरवून गेली आहे असे जाणवते. धनिकांचे, उच्चभ्रूंचे स्वागत समारंभ तर काय वर्णन करावे? पण दीर्घकाळ वंचिताचे, उपेक्षिताचे, समाजाच्या अगदी तळाच्या स्तरावर हलाखीचे जीवन जगणाऱ्यांना १ तारखेला येणाऱ्या नव्या वर्षाचे काय कौतुक असणार? उलट ...