भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवाऽर्जुन ॥ गीता २७:८ ॥
आपणा सर्वांना अनेक वेळा सांसारिक गोष्टींची हाव धरणे योग्य नाही हे पटलेले असते. आणि जीवन परिपूर्णरीत्या जगण्यासाठी स्वतःच्या आयुष्याला एक संपूर्णपणे नवीन वळण लावायला हवे याची खात्री झालेली असते. खरे म्हणजे ही मनापासून झालेली जाणीव आपणास भगवंताकडे पोहोचवायला पुरेसी ...
पुढे वाचा. : श्लोक २७/८: साचेबंद साधनेने परमार्थ मिळत नाही