मला वाटते की गुरुत्वाकर्षण ही कल्पना, व पृथ्वी गोल आहे ही कल्पना (जीला अर्थातच उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत) अगदी हल्ली हल्लीपर्यंत आली. त्यामुळे ही कारणे खरीच पूर्वजांनी दिलेली आहेत हे मान्य करण्याबाबत मी साशंक आहे.