पण या लेखाने मला बरीच माहिती मिळाली. माहितीपट बघतो कुठे मिळतो का ते ...
सापडला दुवा क्र. १
इथून उतरवून घेण्यासाठी तुम्हाला म्यु-टोरंट सारखे ऍप्लिकेशन लागेल ते इथे आहे
अवांतर :- मी वयाने बराच लहान आहे आणि अजूनही ( ) शिकत आहे, त्यामुळे मला "साहेब नका म्हणू .... मी आता कुठे तिशी पार केलीय हो ....