हे खरंय की काय?
खूपच धमाल आहे मात्र!
अरे पण ब्रेक बिघडलाय. मला नाही थांबविता येणार. "
"मी बेल्ट काढून खाली बसतो आणि हाताने ब्रेक दाबतो. " अनयने बेल्ट काढला.
हे तर खूप भारी. पण हे सगळं इतकं लाईटली घेता येतं का परदेशात? पोलिस इतके सौजन्यपूर्ण व सहकार्य देणारे कसे काय?
मला तर आपणच गाडी चालवीत आहोत असे वाटत होते आणि सारखे पाय ब्रेक- ऍक्सिलरेटर साठी हलत होते... इतकं जिवंत शब्द चित्र!