>महेशजी, .., मिलिंदजी
मराठीत जी प्रत्यय लावताना आधीचे अक्षर दीर्घ करावे काय? उदा शिवाजी - मराठी, शिवजी - हिंदी.
(हा प्रश्न लेखाशी संबंधित नाही, पण कुठे विचारावा ते न कळल्याने इथे लिहिले आहे.)