म्यू-टॉरंटच्याच साहाय्यानें आमच्या चि. नें हा माहितीपट उतरवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मीही अजून कांहीं गोष्टी शिकतोच आहे. वय वर्षें अवघें सत्तावन.
काळापहाड तुम्हांला उत्तर द्यायचें राहूनच गेलें. क्षमस्व. अमेय२५, परस्पर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर