आहे. एक गोष्ट मात्र खरी. तुमच्याकडे कांहीं खास असल्याखेरीज कोणी हेवा करीत नाहीं. व्हीव रिचर्डस म्हणतो कीं ऑस्ट्रेलियन क्षेत्ररकांनीं फालतू शेरेबाजी सुरूं केली कीं त्याला गुदगुल्या होत असत. आतां त्यांना मला बाद करतां ये नसल्यामुळें ते असे फालतू उपाय करताहेत म्हणून. मग त्याला जास्तच चेव येई. हा दृष्टिकोन लक्षणीय आहे.
असो. हाही भाग छान.
सुधीर कांदळकर