धन्यवाद प्रतिसादाबद्ल. बापरे, तुमच्या प्रश्नाला उत्तर -  ब्रेकचा किस्सा खरा आहे. आमच्या मित्राचा. पोलिसही फार सोजन्य दाखवितात. मी दोन तीन किस्से एकत्र करून लिहलं आहे. थोडी कल्पनाशक्ति, बाकी सगळं खरं......