कविता आवडली.  पण, मला वाटते, शब्द हे भावनांचे भोई असतात. ते भावनांना नेहमीच पेलू शकत नाहीत !