"वरच्या कोपऱ्यात एक शंकराची मूर्ती, आपल्या भक्तांचे कर्तृत्व निमूटपणे पाहणारी!
                     -  आणि खाली त्या शंकराचा भक्त पलंगावर सर्व जाणीवांच्या पलीकडे गेलेला!" ...    सुंदर वर्णन!