फोडणीची पोळी जेन्व्हा करतात (मी पण करते) तेन्व्हा ती लगेच खाण्यासाठी आणि मऊ असते.. हा प्रकार वेगळा आहे... हा खरोखर चिवड्यासारखा कुरकुरीत लागतो आणि टिकतो... करून पाहावा मगच कळेल..!

मृ