"स्वार्थ वाटो शेवटी परमार्थही"  ....  "सापडावा एकदा मथितार्थही"   ... व्वा!  या संदेशात मी माझ्यासाठी थोडा बदल करून घेतला - 'स्वार्थ वाटो नेहमी परमार्थची, सापडावा एव्हढा मथितार्थही ।'  धन्यवाद.