काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


काल संध्याकाळी ट्विटरवर एक मेसेज पाहिला, भुंगा ने आणि सिध्दार्थ ने टाकलेला की माझ्या ब्लॉग च्या टॊटल हिट्स ची संख्या एक लक्ष पुर्ण झालेली आहे.क्षणभर माझा विश्वासच बसला नव्हता. कारण ऍव्हरेज दररोजच्या हिट्सच्या रेशो प्रमाणे, मला असे वाटत होते की ही संख्या पोहोचायला आजचा दिवस उजाडेल.

पण जेंव्हा हा एक लाखाचा आकडा स्वतः पाहिला तेंव्हा खुप आनंद झाला..ब्लॉग वर जेंव्हा कोणी ब्लॉगर लिहितो, तेंव्हा ते वाचल्या जावं अशी अपेक्षा असते. जेंव्हा लोकं वाचतात आणि प्रतिक्रिया देतात.. (चांगल्या आणि वाईट दोन्ही) तेंव्हा मात्र खुप बरं वाटतं.  मी ...
पुढे वाचा. : १ लक्ष धन्यवाद…..