THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:

नवीन वर्ष सुखाचे जाणारच आहे आमच्या फक्त शुभेच्छा !!!

20)#@आज संपूर्ण वैद्यकीय व्यवसाय हा रुग्णांच्या करता नसून मेडीसीन उत्पादक, विमा कंपन्या  डॉक्टर यांच्या नफेखोरी साठी चालवला जातो हे कटुसत्य आहे. आणि भारतातच नाही तर अमेरिकन पाच्शिमात्य  नागरिक सुद्धा या प्रश्नाने हैराण केले आहे.ओबामाने ही हात टेकले. ८० % आजारपणा साठी सामान्य वैद्यकीय ज्ञान असलेला या शाखेची पदवी घेतलेला तज्ञ चालतो. पण हे सत्य लपवले जाते. असे डॉक्टर केवळ खेड्यातच नव्हे तर शहरात सुद्धा आवश्यक आहेत पण हि भ्रष्ट साखळी मोडण्याची ताकद आजच्या राजकर्त्यात नाही कारण ...
पुढे वाचा. : *नवीन वर्ष सुखाचे जाणारच आहे आमच्या फक्त शुभेच्छा* !!!)#@आज