आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
हॉलिवूडमध्ये गंभीरपणे केलेला, प्रत्यक्ष वैज्ञानिक संकल्पनांचा आधार असलेला आणि "स्पेशल इफेक्ट्स'ना कथेसाठी पूरक म्हणूनच वापरणारा विज्ञानपट (सायन्स फिक्शन) किती दुर्मिळ आहे, हे तर आपण जाणतोच. आर्थर सी क्लार्क लिखित आणि स्टॅनली कुब्रिक दिग्दर्शित "2001 ः ए स्पेस ओडीसी' ही चांगल्या विज्ञानपटांची सुरवात होती; पण लवकरच जॉर्ज ल्युकसने आपल्या "स्टार वॉर्स' मालिकेतून विज्ञानपटांची संकल्पनाच बदलून टाकली आणि विज्ञानपटांचा वापर केवळ करमणूक अन् नेत्रदीपक दृश्यांचा वापर करण्याची संधी म्हणून केला जाऊ लागला. त्यातच त्यांना "ऍक्शन थ्रिलर्स' ...
पुढे वाचा. : एक दुर्मिळ "चंद्र'दर्शन