काचा-कवड्या येथे हे वाचायला मिळाले:
“मांजरा, आज काय काय गोष्टी घडल्यात! आपल्याला कामासाठी काही दिवस दूरच्या मोठ्ठ्या गावाला जावं लागणार आहे. आणि गंमत म्हणजे त्याच काळात काही अतिशय प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन तिथे भरणार आहे! वा वा काय छान योगायोग आहे पहा!”
काळ्या-हिरव्या मांजराला काहीच घेणं नव्हतं. बेबलॉश्की नुकताच कामावरून परत आला होता आणि तो आता कधी बशीत दूध ओततोय याचीच फिकीर मांजराला पडली होती. पण असं जरी असलं तरी मांजराला बेबलॉश्कीच्या उत्साहाचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नव्हतं. एरवी या वेळेला बेबलॉश्की पुर्ण ढेपाळलेला असायचा आणि पाय ओढतच ...
पुढे वाचा. : चल माऊ दूर जाऊ!