थोडं मनातलं ...... पण मनापासून येथे हे वाचायला मिळाले:

                                      
  "मनाचिये गुंती ''




एक

"अथांग समुंद्र आणी  त्याच्या   या लाटा कुणाला अभद्र वाटतील तरच नवल हजारो लोकांची शारीरिक तसेच मानसिक घान आपल्या अंतरी विलय करून सतत माणसाला शांततेच प्रतिक तसेच जिवंत पण विस्मयकारक उदाहरण देणारा हा समुद्र दररोज कित्ती वेला रडतो कुणाला ठाउक. याच सागराच्या साक्षीने प्रशांतने मला त्याच्या भावना सांगितल्या होत्या मग अत्ता कुठे गेल्या त्या सर्व" समुद्राच्या विहंग्मायी दृश्याकडे ...
पुढे वाचा. : " मनाचिये गुंती" ही माझी पहीली कथा जी सांगेल प्रेमभंगा पासून प्रेमरंगा पर्यंतचा प्रवास