Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

आम्ही आज दिनदर्शिकेचे शेवटचे पान उलटले.
मराठी शुभेच्छांचे मेल केले.
ट्विटरवर ट्विट केले.
मित्र-मैत्रिणींना एसेमेस केले.
(आलेले एसेमेस अथपासून इतिपर्यंत वाचू म्हटले, पण ते कोण करतो? आम्हांलाही नाही जमले!)
हे आवर्जून सांगावयास हवे, की काही जणांचे आम्ही तोंडीसुद्धा नववर्षाभिनंदन केले!
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चित्रपट नट-नट्यांचे रेकॉर्ड डान्सचे कार्यक्रम पाहिले.
हे सगळे ...
पुढे वाचा. : मित्रांनो, नव्या वर्षात कपडे घालूनच फिरू या