गप्पागोष्टी... येथे हे वाचायला मिळाले:
श्री.मा.राज ठाकरे,
नमस्कार.
सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. कारण तुम्ही मराठीचा मुद्दा ऊचलुन धरल्यानंतर माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांना मुंबईमधे जगण्याचा धीर आला आणि कोणीतरी आपल्यासाठी झटतोय हे बघुन आनंद वाटला.
राजकीय पक्ष असल्याकारणाने तुम्ही जे काही विधायक कार्य करताय त्यामागे फक्त तुमचे राजकीय उद्देश आहेत आणि इतर सर्व पक्षांसारखेच आपणही असाल असे आरोप होणं स्वाभविक आहे. आणि या प्रकारचे ...
पुढे वाचा. : राज ठाकरेंना पत्र