DisamajiKahitari येथे हे वाचायला मिळाले:

प्रिय वाचकहो,
’राजू परुळेकर’ नामक सद्गृहस्थांनी लिहिलेल्या सचिन तेंडुलकर वरील ’या’ दोन लेखांस प्रत्युत्तर म्हणून हा लेख प्रपंच.

लोकप्रभा मध्ये प्रकाशित झालेले हे लेख येथे वाचा -


http://www.loksatta.com/lokprabha/20091127/alkem.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20091218/alke.htm

लेख लिहिण्या पूर्वी मला काही disclaimers देणे आवश्यक वाटते -

१. मी सचिन तेंडुलकरचा चाहता आहे. त्याची खेळण्याची शैली पाहून मला आनंद होतो. त्याने भारतीय क्रिकेट रसिकांस आनंदाचे आणि अभिमानाचे अनेक क्षण दिले आहेत, त्यासाठी ...
पुढे वाचा. : , !