माझ्या गजाल्या येथे हे वाचायला मिळाले:


अगदी थोडाच वेळ राहिला. मग २०१० येऊन मला भोज्जा देईल. उद्यापासून आपण एक जुने कॅलंडर म्हणून भूतकाळ बनून भिंतीवर फडकत राहाणार. बरोब्बर वर्षापूर्वी ह्याच वेळी आपण २००८ ला भोज्जा देऊन कारभार आपल्या हाती घेतला होता. लोकं आपल्याबद्दल किती आशावादी होती. आज ही २०१० बद्दल सगळे आशावादी आहेत. तसे दरवर्षी असतात. भविष्याच्या कुशीत आपल्यासाठी काय दडलं आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तरीदेखील गेल्या वर्षीचा आशावाद काही वेगळाच होता. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे जगभर नुसती वाताहात झालेली. बॅंका धडाधड बंद पडलेल्या. २००८ च्या उत्तरार्धात ...
पुढे वाचा. : मनोगत २००९ चे