बर्‍याच दिवसांनी लिहिलेस, अनिरुद्ध.
खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही
- वा वा.
बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही
 -छान.