भाग १ आवडला. शुभम् तर समजुतदार वाटलाच, पण त्याचे आईबाबाही बरेच समजुतदार आहेत. सहावीत म्हणजे वय किती असेल? (भारतात तर ११ असेल, तेव्हढे कमी वाटत नाही लेखातून)