माझी ब्लॉग शाळा ! येथे हे वाचायला मिळाले:
जेव्हा आपण ब्लॉगिंगचा विचार करतो त्या वेळेस आपल्यातील बरेच जण फ़क्त शब्दसमूह (text) आणि चित्रांचाच (images) विचार करतो. इथे आपण blog post आणि articles वाचनाचा आणि लिहिण्याचा विचार करुयात.
याच बरोबर बहुतेक जण चित्र (pictures) आणि photos हे स्वत:च्या blog वर टाकत असतात याचे कारण म्हणजे त्यांना या गोष्टिचे महत्व माहीत असते. खरेतर तुम्ही वाचकाना अजुन एखादी ठळक link (headline) द्यायला हवी म्हणजे त्यांनी जर पिक्चर वर क्लिक केले तर त्यांना अजुन एक नवीन link ...
पुढे वाचा. : (ब्लाँगिंगची का गृहीत धरावी लागते?)