बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

 

सलोनीबाई

 

काल नव्या वर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आमच्या एका मित्राकडे पार्टी आयोजित केली होती. तीन सिंधी, एक इडली सांबार आणि एक जय महाराष्ट्र अशी पाच कुटुम्बे होती! आता पार्टी म्हटले की आमच्या मराठमोळ्या आईला भारतात भलतेच काही वाटायचे सुरुवातीला. त्यामुळे ती मला बिचकत बिचकत काही सल्ले फोनेवर द्यायची कसे वागावे आणि वागु नये. परंतु वावगे वागण्याइतका बाबा धाडसी नक्कीच नाही. ...
पुढे वाचा. : बाबा कॅण्ट डॅन्स साला!