अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
जॉर्ज ऑरवेल या ब्रिटिश लेखकाने 1949मधे, ‘1984′ या नावाची एक जगप्रसिद्ध कादंबरी लिहिली होती. या कादंबरीत, एकाधिकारशाहीमधे खितपत असलेल्या एका समाजाच्या असहाय्यतेचे मोठे भीषण वर्णन आहे. या कादंबरीत केलेल्या वर्णनाप्रमाणे, सर्व सार्वजनिक व खाजगी जागांच्यात मोठे दूरदर्शन कॅमेरे असे बसवलेले असतात की कोणत्याही माणसाचे कुठलेही सार्वजनिक किंवा खाजगी वर्तन अधिकार्यांच्या नजरेतून सुटू नये.
जगभर पसरलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे, सर्वसामान्य माणसावर, आता या कादंबरीत वर्णन केलेल्या दूरदर्शन कॅमेर्यांना सामोरे जाण्याची वेळ, निदान ...
पुढे वाचा. : वैयक्तिक गुप्ततेचा शेवट