मृदुला धन्यवाद  प्रतिसादाबद्दल. सहावीत गेल्या गेल्याच...  या वाक्यातून तेव्हा काय झालं ते आठवतय शुभमला.  तो टिनएजर आहे.  बिचारे आईबाबा त्यांना समजुतदार व्हावच लागतं. :-)