चौकसराव,
परतलेला अंडेभात खाऊन तृप्त झालो.
तुमच्या पाककृती या तुमच्या ललित लेखनासारख्याच वेगळ्या असतात. विशेषतः आम्हा नवशिक्यांसाठी, 'तेल धुरावल्यावर कांदा घालून चटचट हलवणे आणि गॅसची ज्योत बारीक करून मोठी करणे इत्यादी सूचना फार उपयोगी पडतात.
आता एखादी झकास कथा येऊ द्यात. फार दिवस झाले.
धीरज