केशवराव, तिसरी इनिंग्स खेळण्यासाठी दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरलाहात, सुस्वागतम्. कैक महिन्यांनंतर 'ती', 'तिचा बाप', व 'त्याचे बडवणे' पुन्हा भेटलेत. बरे वाटले. मात्र ह्या विश्रांती-काळात नेट-प्रॅक्टिस करण्याचा कंटाळा केलात काय?
खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनी चुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही