प्रसंगावधान दाखवून सरिताला वाचवल्याबद्दल तुमचे कौतुक वाटले.

लेख चांगला झाला आहे. पावसाळी वातावरणाचे वर्णन हुबेहूब जमले आहे.