करून बघितला. छानच झाला.
थोडा वेगळा बदल केला. टॉबेस्को ऐवजी सोया सॉस वापरले. आणि गार्नीशिंगला बॉईल्ड अंडे कापून त्याचे तुकडे वापरले.
बाकी धीरज सोनटक्के यांच्याशी अगदी सहमत.