'केशवा,
जरी नसे ही सेफ योजना तिचीच होती
उगाच मी ती गप्पगुमाने ऐकत नाही,
तू विडंबनाचा राहुल द्रवीड आहेस.तुझ्या काव्यातील सातत्य (प्राशन,प्रेयसी व पालकहिंसा) अनेकदा वाचूनही 'नित्यनूतन' असते.
मनोगतावरील तुझ्या 'मै हूं ना' प्रकारच्या आश्वासक लेखनाने विडंबनाची बाजू सतत मजबूत ठेवली आहे.तुला तो 'पिता' कितीही 'बॉडीलाईन' गोलंदाजी टाकत असला तरी एक दिवस त्याचे हृदय द्रवीत होऊन तो तुला 'इच्छित फल' नक्की देईल.ते मिळेल तेव्हा तू शुद्धीवर असावास ही विधात्याचरणी प्रार्थना!
लगे रहो केसुभाय!
जयन्ता५२