चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
चार पाच दिवसांपूर्वी चीनमधे एका नवीन सुपर फास्ट किंवा बुलेट आगगाडीच्या सेवेचे उदघाटन करण्यात आले. ही ट्रेन जगातील सर्वात वेगाने जाणारी आगगाडी आहे. या ट्रेनमुळे वुहान व ग्वांगझू (Wuhan and Guangzhu) या दोन शहरांच्यामधला प्रवास 10 तासांच्यावरून 3 तासांच्यावर आला आहे. या दोन शहरांच्यामधले अंतर 1000 किलोमीटरच्या आसपास आहे. मात्र या गाडीचा वेगच तासाला 350 किलोमीटर एवढा असल्याने हे अंतर 3 तासात ही गाडी लीलया पार करू शकते.
मागच्या मंगळवारी ग्वांगझू स्टेशनवरून वूहानला जाणारी G1048 ...
पुढे वाचा. : धूम्रपानाचा स्पीड ब्रेकर