BANDU येथे हे वाचायला मिळाले:




सरत्या वर्षाच्या शेवटी मस्त हिंदी पिक्चर पाहिले. रॉकेटसिग सेल्समन ऑफ द इयर आणि थ्री इडियट. दोन्ही सिनेमे अगदी जबरदस्त आहेत. आणि महत्वाचे म्हणे खुपरच पॉजीटिव आहेत. दोन्ही सिनेमाकडे पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की बॉलीवुड कात टाकतंय.

रॉकेट सिंग टिपीकल हिंदी सिनेमा आहे. सावरीयापासून अजबप्रेम की कजब कहानी पर्यंत एकापाठोपाठ पडेल सिनेमाची रांग ...
पुढे वाचा. : सरत्या वर्षाच्या शेवटी मस्त हिंदी पिक्चर पाहिले. रॉकेटसिग